उत्तराखंड : उत्तराखंडमधील द्रौपदीच्या दांडा-2 पर्वताच्या शिखराजवळ हिमस्खलन झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये नेहरू पर्वतारोहण संस्थेचे ४० गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. यापैकी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

