अनन्या बिर्ला यांनी त्यांना आलेला वर्णभेदाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला. आम्हाला अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला यांनी ट्विट करत सांगितलं कि, रेस्तराँ इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हा वर्णभेद अत्यंत वेदनादायी आहे. This restaurant […]

