मुंबई : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची 282 पदे भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणाऱ्या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली. इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत 141 कला व विज्ञान तसेच 7 कला व वाणिज्य अशी 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा […]
टॅग: science
अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूला नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र
ओडिशा : 27 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची रेंज 5000 किमी आहे. भारत सरकारच्या नीतीप्रमाणे ते अगोदर कोणतेही शस्त्र वापरणार नाहीत. सध्या केलेली चाचणी लष्करी क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी आहे. या क्षेपणास्त्राने आशियातील अनेक शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते. […]
उत्तर ध्रुवाजवळ सापडले नवीन बेट, उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळचा भूभाग
शास्त्रज्ञांनी अलीकडेच उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळच्या भूभागाचा शोध लागला आहे. उडाक बेटाजवळ (Oodaaq Island) हे एक छोटे बेट आहे. आता या बेटाचे नाव जगाच्या सर्वात उत्तर ध्रुवाजवळील जमीन म्हणून नोंदवले गेले आहे. हे बेत उत्तरीय ग्रीनलँडच्या उत्तरेस स्थित आहे. हे दगड, चिखल आणि वाळू यांनी बनलेले आहे. नव्याने सापडलेल्या या बेटाबद्दल काही खास गोष्टी.. ग्रीनलँडच्या […]



