School Bus accident In Himachal Pradesh
देश

खासगी शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 12 मुले जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील लमलेहडी येथे खासगी शाळेची बस उलटली आहे. या अपघातात बसमधील १२ मुले जखमी झाली आहेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमी मुलांना उना प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. शाळा सुटल्यानंतर बस मुलांना […]