महाराष्ट्र मुंबई

जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

मुंबई : मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे […]

महाराष्ट्र मुंबई

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार

मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत. १८७१ साली ब्रिटिश सरकारने काही जमातींना गुन्हेगार […]

education institutes
देश शैक्षणिक

PM YASASVI शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू, अशाप्रकारे करा अर्ज…

Scholarship Scheme : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली आहे. NTA ने PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी शालेय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन […]