नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी […]
टॅग: SBI
अलर्ट! SBI ने ग्राहकांना केले सतर्क, ‘या’ नंबरवरून कॉल आल्यास उचलू नका, अन्यथा…
SBI Scam : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना एका घोटाळ्याबद्दल चेतावणी दिली आहे. ट्विट्स, एसएमएस आणि ईमेलसह विविध माध्यमांद्वारे, देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआय फिशिंग घोटाळ्याबद्दल सतर्क केले आहे, जे बँकेच्या नावाचा वापर करून लोकांचे पैसे लुबाडतात. बँकेने दोन नंबर सूचीबद्ध केले आहेत आणि खातेधारकांना सांगितले आहे की यापैकी कोणत्याही […]
१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया. SBI ने नियम बदलले 1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी […]
SBI च्या डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर
स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परीक्षेच्या सुधारित तारखा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील. भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ‘कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, २३ मे २०२१ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]
SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय क्लर्क भरती अर्जांसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
भारतीय स्टेट बँक (SBI) ने एसबीआय क्लर्क भरती (SBI Clerk Recruitment) 2021 साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. अर्जांची मुदत आज (१७ मे २०२१ संपणार होती. परंतु, ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय क्लर्क भरती 2021 साठी अर्ज केला नसेल, ते आता २० मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत […]
SBI ने खातेधारकांना दिला ‘हा’ सावधानतेचा इशारा
मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या वाढत्या घटना लक्षात घेत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ने कोट्यवधी खातेधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एसबीआयने ट्विटरवरुन दिली आहे. ही माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तरच तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवा, असंही एसबीआयने […]
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात सर्व सामान्य ग्राहकांना याचा फायदा होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आता खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही. इतकंच नव्हे, तर यापुढे बँक ग्राहकांकडून SMS शुल्क देखील आकारले जाणार नाही. हा नवा नियम […]






