सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A71 च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता. सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस […]

