10,000 people stranded on Uttarakhand's Yamunotri highway as safety wall collapses
देश

यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गावर सुरक्षा भिंत कोसळल्याने 10 हजार लोक अडकल्याची माहिती

उत्तराखंड : यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे 10,000 लोक अडकले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गालगत विविध ठिकाणी 10 हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात. जिल्हा प्रशासन काही छोट्या वाहनांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र […]