मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत, रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार […]

