रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ आज सकाळी मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉपजवळ आज (21 फेब्रुवारी 2025) सकाळी मुंबईच्या […]
टॅग: Road Safety
लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना
मुंबई : महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी […]
आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं होणार खूप अवघड, जाणून घ्या…
नवी दिल्ली : रस्त्यावरुन जाताना आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून, सरकारकडून आता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. नवीन नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी अर्जदारास व्हिडिओ ट्यूटोरियल दाखविला जाईल. ड्रायव्हिंग चाचणीच्या एक महिन्यापूर्वी दाखविलेल्या या व्हिडिओ ट्यूटोरियलमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त, अपघातग्रस्तांच्या कुटूंबाबरोबर चर्चा देखील करावी लागेल, जेणेकरून रस्त्यावरुन […]



