ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत बिघडली. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पॉन्टिंगच्या सहाय्यकांनी त्याची […]

