multiple credit cards what are its advantages and disadvantages how to use multiple credit card together
अर्थकारण देश

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? अनेक क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. अनेक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला काही वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर कार्डधारकांनी कार्डवर सतत नजर ठेवली नाही, तर ते कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जर आपल्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील, तर त्यांचा योग्य वापर करणे […]