Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil reviewed the sand policy preparation
महाराष्ट्र मुंबई

वाळू धोरण पूर्वतयारीचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत वाळू/रेती निर्गतीबाबत सुधारित धोरणाच्या अंमलबजावणीबाबत करावयाच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. विधानभवनात आज दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. […]

Present proposals for reforms related to revenue and land records – Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे : जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून सध्याच्या व्यवस्थेचा कालबद्धरित्या आढावा घेत नव्या सुधारणांचे प्रस्ताव सादर करावेत, असे असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाची आढावा बैठक मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. […]

Review of Stamp Department by Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा, नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे आदेश…

पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास […]

Government is strong to save livestock - Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil
छत्रपती संभाजी नगर

पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

औरंगाबाद : राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनावरांचे लसीकरण व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर असल्याचेही ते म्हणाले. विभागीय आयुक्तालयात लंपी स्कीन डिसिज आजारासंदर्भात उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे […]