उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल गुरमीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्यास सांगितले आहे. राजीनामा दिल्यानंतर पुष्कर सिंह धामी म्हणाले की, नवीन जनादेश मिळाला आहे, या […]
टॅग: resigns
नो टू वॉर! रशियन टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचार्यांचा प्रसारणादरम्यान राजीनामा, पहा Video…
नवी दिल्ली : रशियन टेलिव्हिजन चॅनेल टीव्ही रेन (Dozhd) च्या संपूर्ण कर्मचार्यांनी त्याच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” घोषित केल्यानंतर गुरुवारी प्रसारणादरम्यान राजीनामा दिला. रशियामधील अधिकाऱ्यांनी युक्रेन हल्ल्याच्या कव्हरेजवरील चॅनेलचे ऑपरेशन निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नेटवर्कच्या सीईओ नतालिया सिंदेयेवा, ज्या चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक आहेत, त्यांनी मीडिया रिपोर्ट्समध्ये उद्धृत केले कि, “आम्हाला यातून बाहेर […]
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, पक्षात अपमानजनक वागणूक मिळाल्याची खंत केली व्यक्त
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही वेळापूर्वी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की मला पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात येत होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले कि, “मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. आज […]



