Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत

मुंबई : महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कुंभकोणी यांची ७ जून २०१७ रोजी राज्याचे महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ७ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना तत्कालीन मंत्रिमंडळाने या पदावर कायम ठेवले. तत्कालीन मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळाने कुंभकोणी यांच्या […]

Sanjay Rathore
महाराष्ट्र

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब समोर आली आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. […]

Pankaja Munde- Dhananjay Munde
महाराष्ट्र

आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं तसंच धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य मार्गानं व्हावा, असं त्या म्हणाल्या. या प्रकरणात पूजा चव्हाणची ओळख जाहीर केल्याबाबतही […]

navneet kaur rana
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा- खासदार नवनीत राणा

मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या कि, कंगना रानौतचं कार्यालय दोन वर्षांपासून तिथे आहे. मग आता तिने टीका केली म्हणून […]