मुंबई : मुंबईतील बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन रेस्क्यू व्हॅन आणि तीन ऍम्ब्युलन्स आधीच घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बोरिवली परिसरातील […]

