USCIRF condemns release of Bilkis Bano rape convicts
ग्लोबल देश

‘ही न्यायाची थट्टा!’ बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेचा निषेध, अमेरिकेची तीव्र प्रतिक्रिया

वॉशिंग्टन : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडण्याच्या निर्णयावर देशात गुजरात सरकारवर जोरदार टीका होत असतानाच, अमेरिकेनेही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) ने सामूहिक बलात्कार आणि महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या 11 दोषींना सोडण्याच्या भारताच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यूएससीआयआरएफने याला “न्यायाची थट्टा” म्हटले […]