नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 25.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या कपातीनंतर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1811.50 रुपयांवर आली आहे. सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत […]

