sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तर मी संपत्ती भाजपाला दान करेल… ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन शब्दांचं ट्विट करत ते म्हणाले की असत्यमेव जयते!! त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कष्टाने कमावलेली ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर ते म्हणाले की […]

Home Minister Anil Deshmukh's reaction to Parambir Singh's allegations
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]

PM Modi reaction
देश

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया..

भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल […]