उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी पत्रकारांना सांगितलं की, ३० नोव्हेंबर रोजी ती आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी एक […]

