Royal Challengers Bangalore
क्रीडा

RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या. सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ […]

IPL 2020: RCB won the match against KKR
क्रीडा

IPL 2020 : KKR विरुद्धच्या सामन्यात RCB ८२ धावांनी विजयी

RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला KKR संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी […]