RBI Assistant recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे सहाय्यक पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 950 जागांवर भरती होणार आहे. RBI ने या भरतीची तपशीलवार अधिसूचना देखील जारी केली आहे. अर्ज करण्याची लिंक आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2022 […]
टॅग: RBI Assistant Notification 2022
नोकरीची संधी! RBI मध्ये सहाय्यक पदाच्या 950 जागांसाठी भरती, जाणून घ्या आवश्यक गोष्टी
RBI सहाय्यक भरती २०२२ : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरात पसरलेल्या त्यांच्या विविध कार्यालयांसाठी सहाय्यकांच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 950 पदांवर भरती होणार आहे. सध्या आरबीआयने या भरतीसाठी छोटी सूचना जारी केली आहे. तपशीलवार अधिसूचना 17 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्जाची प्रक्रियाही १७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू […]

