Marathi language option is available for RBI exam For the first time
अर्थकारण महाराष्ट्र

RBI ची परीक्षा देण्यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. RBI ने नुकतीच ८४१ हजेरीसहायक पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यापैकी मुंबई […]