पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेबद्दल राज्य सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानुषतेचा निषेध केला आणि […]
टॅग: rape
कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार
केरळ : १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. […]


