Suspicious death of doctor who slapped the nurse few days ago
देश

नर्सच्या कानशिलात लगावणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन न करता मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये शासकीय डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. हा तोच डॉ. बी. एम. नागर आहे, ज्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यात एका नर्सने प्रथम त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर डॉक्टरांनी नर्सला थप्पड मारली. त्यानंतर तेथे असलेल्या लोकांनी त्यांचा वाद मिटवला होता. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएमने […]