नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय रमेश पोखरियाल यांना कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे (post-Covid complications) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. रमेश पोखरियाल यांनी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली होती. […]
टॅग: Ramesh Pokhriyal
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरी बाळगा आणि चाचण्या करून घ्या.” तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेऊन शिक्षण मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे […]
मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई परीक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. परीक्षा […]



