Superstar Rajinikanth's health suddenly deteriorated and admitted to hospital
मनोरंजन

सुपर‍स्‍टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

हैदराबाद : दाक्षिणात्य सुपर‍स्‍टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं चित्रीकरण क्रूमधील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नुकतंच रोखण्यात आलं होतं. यानंतर रजनीकांत यांची कोरोना […]