Immediate recruitment of 16,000 posts in the health department in Maharashtra, informed the Health Minister
काम-धंदा महाराष्ट्र

महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार […]

The state government is planning to impose strict restrictions - Rajesh Tope
महाराष्ट्र

कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे

मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय […]

Health Minister Rajesh Tope instructs to pay attention to non-covid patient services
कोरोना महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता..

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. कडक निर्बंध की लॅाकडाऊन? हा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे […]

State Health Minister Rajesh Tope infected with corona
कोरोना महाराष्ट्र

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटले कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी […]

corona update
कोरोना महाराष्ट्र

Corona Update : राज्यात आज २६२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ %; ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण

मुंबई : राज्यात आज २,628 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,513 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९,५२,187 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३३,936 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.76% झाले आहे. Today, newly 2628 patients have been tested as positive in […]

Health Minister Rajesh Tope instructs to pay attention to non-covid patient services
महाराष्ट्र

नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष देण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात आता कोरोना नियंत्रणात आला असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग […]

Special survey of travelers from England in the state from 25th November to 23rd December
महाराष्ट्र

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी […]

Corona test rates have dropped
महाराष्ट्र

दिलासादायक : कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी, जाणून घ्या नवे दर

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणाले कि, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही […]

door-to-door screening for tuberculosis and leprosy patients across the state for a month
महाराष्ट्र

आजपासून महिनाभर राज्यभरात क्षय व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी

कोरोनाकाळात राज्यामध्ये निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ‘संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान’ दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, […]

Pune Municipal School teacher corona positive
पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

या कारणामुळे शाळा बंदच राहू शकतात..

पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेमधील […]