पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातींचं राजकारण सुरु झालं आणि त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असं मत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यावर “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा खोचक सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांना प्रत्युत्तर […]

