मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर देखील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातही पावसाला पोषक वातावरण होत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात […]

