मुंबई : हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात […]

