Mumbai Goa Highway Bus Accident At Karnala, Two died, more than 30 injured
महाराष्ट्र

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, दोन जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]

Rickshaw and car accident on Karjat-Neral road
महाराष्ट्र

कर्जत – नेरळ रोडवर रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, धडकेनंतर झाला स्फोट

रायगड : कर्जत तालुक्यातील डिकसळमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. कर्जत – नेरळ रोडवर झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. या अपघातानंतर कर्जत ते नेरळ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. धडकेनंतर स्फोट झाला आणि दोन्ही वाहने […]