A minor girl was molested by an old man
पुणे महाराष्ट्र

पुणे : १९ विद्यार्थिनींचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

पुणे : शिक्षकाने तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय आरोपी शिक्षकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुरुवारी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाची माहिती समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने चौकशी केली. चौकशीदरम्यान, 19 विद्यार्थिनींनी शिक्षकाने लैंगिक छळ आणि […]