A committee will be set up at the entrance of the Pune Market Committee to study the recovery of ces
पुणे महाराष्ट्र

पुणे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील सेसची वसुली बाजार समितीमार्फत थेट खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर होण्यासाठी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार व पणनमंत्री […]