Massive Fire at Ramesh Dyeing in Sadashiv Peth Pune – No Casualties
पुणे महाराष्ट्र

पुणे : सदाशिव पेठेतील रमेश डायिंग दुकानात भीषण आग,अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

पुणे : सदाशिव पेठेतील रमेश डायिंग या दुकानात भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग दुकानाच्या टेरेसपासून सुरू होऊन आतील भागातही पसरली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे. […]

A Fire In A Garage In Pune Damaged Several Vehicles; 2 Injured
पुणे महाराष्ट्र

पुण्यात गॅरेजला भीषण आग, 3 बस जळून खाक तर 2 जण जखमी

पुणे : पुणे शहरातील उत्तमनगरमधील कोपरे गाव येथे एका गॅरेजला आग लागून गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोपरे गाव येथे बस आणि इतर […]

pune mahatma phule mandai fire
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग..

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील […]

A huge fire broke out in Fashion Street in the camp area of Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे आग काही क्षणांत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी गजबजलेले असून […]