पुणे : साळुंके विहार परिसरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने छापा टाकला. या प्रकरणातील पाच आरोपींवर कारवाई करत चार तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. वानोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळुंके विहारच्या वरच्या भागात ‘गोल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना […]

