Sanjay Raut answered Devendra Fadnavis' criticism
महाराष्ट्र मुंबई राजकारण

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘सामना’मध्ये छापलेल्या ‘त्या’ कॉलमबाबत ईडी करणार चौकशी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या […]