नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांचा लखनौ दौरा आटोपून बुधवारी रात्री दिल्लीत परतल्या. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी […]
टॅग: Priyanka Gandhi
प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्याने अपघात
काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर गढमुक्तेश्वरजवळ ही घटना घडली. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. गाड्यांचा ताफा महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती […]
काँग्रेसचा मोर्चा रोखून पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात
कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अधिररंजन चौधरी यांना आंदोलनाची, राष्ट्रपतींच्या भेटीची परवानगी होती. पण, काँग्रेस मुख्यालयात जमणाऱ्या […]
राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक, कॉंग्रेस नेत्याने विचारले- कोणत्या कलमाखाली अटक केली जात आहे
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती […]




