Public participation in programs is important while branding states – Prime Minister Narendra Modi
देश महाराष्ट्र

राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई : भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी २० परिषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात दि. १२ डिसेंबरपासून जी २० परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई […]

Mallikarjun Kharge became the new President of Congress
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी खर्गे यांना शुभेच्छा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले कि, “श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी […]

Minister Eknath Shinde
देश महाराष्ट्र

सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ऍक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची हिम्मत

हैदराबाद : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, […]

Prime Minister Narendra Modi inaugurates Tukaram Maharaj Temple in Pune
पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथात मानव जन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असल्याचे सांगितले आहे. संतांची कृपा झाली तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज या पवित्र तीर्थक्षेत्र देहूवर येताना मलाही तेच वाटत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देहूचे शिला मंदिर हे केवळ […]

Prime Minister Narendra Modi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj
पुणे महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन […]

Improvements in science and technology opportunities for young people - Prime Minister Narendra Modi
पुणे महाराष्ट्र

विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे : देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे ‘सिम्बॉयोसिस‘च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘सिम्बॉयोसिस आरोग्य धाम‘चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री […]

Narendra Modi Modi Address Nation, PM Modi Announced Govt Will Repeal Three Farm Laws
ठाणे महाराष्ट्र

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांना दाखवणार हिरवा झेंडा

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारीच ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि […]

Narendra Modi Modi Address Nation, PM Modi Announced Govt Will Repeal Three Farm Laws
देश

सरकारने घेतला तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय, पंतप्रधान म्हणाले – चांगल्या हेतूने कायदे आणले, पण…

शेतकऱ्यांच्या हट्टापुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने हा कायदा चांगल्या हेतूने आणला, मात्र काही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही अत्यंत नम्रतेने […]

Important points in Prime Minister Narendra Modi's address
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली घोषणा सर्व राज्यांना आता केंद्राकडून मोफत लस दिली जाईल. आता राज्यांना यासाठी काही खर्च करावा लागणार नाही. तर दुसरी घोषणा म्हणजे, देशातील 80 कोटी गरीब लोकांना नोव्हेंबर म्हणजे दिवाळीपर्यंत मोफत रेशन दिले जाईल. पंतप्रधान मोदी […]

Prime Minister reviews progress of India’s vaccination drive
कोरोना देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीकरण मोहीमेचा आढावा, लसीच्या अपव्ययाबाबत चिंता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लसीच्या अपव्ययाबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी लस उत्पादनासाठी कंपन्यांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या […]