चीन आता निसर्गाशी पंगा घेण्याची तयारी करत आहे. चीनने आता प्रायोगिक हवामान बदल कार्यक्रमाच्या (weather modification programme) विस्तृत विस्ताराची घोषणा केली आहे. या अंतर्गत चीन 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र कव्हर करणार असून हे क्षेत्र भारताच्या दीडपट इतकं विस्तृत आहे. चीनचा असा दावा आहे की येत्या पाच वर्षांत तो इतक्या मोठ्या भागात कृत्रिम पाऊस […]

