राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ती महिला पाच महिन्यांची गर्भवती आहे. ती जीवाच्या आकांताने रडत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाडी गावातील एका 21 वर्षीय महिलेला […]

