young man died in umaria when power bank exploded while charging mobile
देश

मोबाईल चार्ज करताना पॉवर बँक फुटून झाला मोठा स्फोट, तरुण ठार

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. मोबाईल चार्ज करताना पॉवर बँक फुटून जोरदार स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे छताचे पत्रे देखील तुटले. घराच्या भिंतींवरही स्फोटांच्या खुणा आहेत. या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. […]