मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आज पूनम पांडे बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करत होती. त्या दरम्यान, एक तिचा फॅन अचानक पाठीमागून आला आणि तिला सेल्फीसाठी विनंती केली. पूनमने हसून त्याला स्वीकार केले, परंतु काही वेळातच फॅन त्याच्या जवळ आला व किस करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पूनम घाबरली […]
टॅग: Poonam Pandey
सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओशूट करणं पडलं महागात, पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात
अभिनेत्री पूनम पांडे हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं महागात पडलं आहे. गोवा पोलिसांनी याप्रकरणी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीनंतर तिला अटक देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कोर्टात हजर करुन तिच्या कोठडीची देखील पोलिसांकडून मागणी केली जाऊ शकते. गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी […]


