Pune Municipal Corporation seeks clarification from Dinanath Mangeshkar Hospital in Tanisha Bhise death case
पुणे महाराष्ट्र

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नी, तनिषा भिसे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. पैशांसाठी भिसे कुटुंबियांची रुग्णालय प्रशासनाने अडवणूक केली. मंत्रालयातून फोन जाऊनही कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. तनिषा भिसे यांना […]

Eknath Shinde's Statement in the Assembly on Nagpur Violence
महाराष्ट्र मुंबई

नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत एकनाथ शिंदेंचे मोठं विधान, जाणीवपूर्व हे षडयंत्र…

मुंबई : सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात हिंसा आणि जाळपोळ झाली. या हिंसाचारामध्ये ठराविक समाजाला टार्गेट करून त्यांची घरे जाळण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ला चढवला ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत, या हिंसाचारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी या प्रकरणावर तपशीलवार […]

State Government's 'Anandacha Shidha Yojana' discontinued
महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारची ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद, विरोधकांकडून टीका

मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेला सणाच्या काळात राज्यातील लाखो लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तथापि, सध्या सरकारने ही योजना निरस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदाचा शिधा योजना महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2022 मध्ये सुरू केली होती. ही योजना विशेषतः […]