नागपूर बीड महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र […]

25 injured in Rawalpindi blast
ग्लोबल

रावळपिंडी शहरात बॉम्बस्फोट, २५ जण जखमी

रावळपिंडी : पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहरात आज (रविवार) बॉम्बस्फोट झाला. रावळपिंडीत दहा दिवसांत झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. शहरातील एका पोलीस स्टेशनच्या जवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात २५ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका भाजीच्या गाडीवर हँड ग्रेनेड (हातबॉम्ब) फुटला. या बॉम्बस्फोटात कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले […]