पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील […]
टॅग: Police raid
पोलिसांनी छापा मारून केला सेक्स रॅकेटचा भंडाफोड, तीन महिलांसह एकाला अटक
झारखंड : रांची येथील अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांच्या पथकाने छापा मारून रॅकेटचा भंडाफोड केला. फ्लॅटमधून तीन महिलांसह एकाला अटक केली आहे. अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी फ्लॅटमधून दारू, सिगारेट आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू […]


