पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय […]
टॅग: POCSO
निर्वस्त्र न करता केलेला स्पर्श देखील लैंगिक अत्याचारच, सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला ‘तो’ वादग्रस्त निर्णय
नवी दिल्ली : स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि POCSO कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की लैंगिक छळाच्या प्रकरणात, त्वचेशी त्वचेच्या संपर्काशिवाय देखील POCSO कायदा लागू आहे. निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हणत […]
‘नागीण 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला बलात्कार प्रकरणात अटक, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
मुंबई : मालाडमधील मालवणी पोलिसांनी नागीण 3 फेम टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी याच्यासह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पर्लसह सहा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने सांगितले की, आधी तिच्यावर कारमध्ये […]
लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण पोक्सो अंतर्गत गुन्हा नाही
मुंबई : लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं एका आरोपीला पोक्सोतून दोषमुक्त केलं. मात्र याच प्रकरणात मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या 28 वर्षीय आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला सुधारण्याची संधी देत […]
पॉक्सोबाबत ‘तो’ वादग्रस्त निकाल देणं न्यायमूर्तींना पडलं महागात
पॉक्सो कायद्याबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांना मोठा झटका बसला आहे. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला आहे. 13 फेब्रुवारी 2019 मध्ये न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी […]





