Pune Municipal School teacher corona positive
पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

या कारणामुळे शाळा बंदच राहू शकतात..

पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेमधील […]