Bhupendra More leading a citizen roadblock protest in Narhe, Pune demanding PMC action on potholes, drainage, and basic civic issues
पुणे महाराष्ट्र

नऱ्हेत भूपेंद्र मोरे यांचे चक्काजाम आंदोलन; तब्बल चार तास वाहतूक ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास मुंबई-बेंगळुरू महामार्ग रोखण्याचा इशारा

पुणे : नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नऱ्हे धायरी रस्त्यावरील कृष्णाईनगर येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास वाहतूक ठप्प राहिल्याने नागरिकांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या अगोदरही मोरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाचे झाड लावून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाने […]

Pune Accident: 23-Year-Old Student Killed by PMC Garbage Truck in Vishrantwadi
पुणे महाराष्ट्र

पीएमसी डंपरच्या धडकेत २३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, नागरिकांमध्ये संतापाची लाट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने एका दुचाकीस्वार विद्यार्थिनीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२७ मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी परिसरात घडला. मृत मुलीचे नाव एकता भरत पटेल (वय २३) असे असून, ती पिंपळे गुरव येथील विद्यानगर भागातील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, एकता लोहगाव येथील एका खाजगी […]