RSS Leader Madandas Devi passed away in Bangalore
देश पुणे महाराष्ट्र

RSS प्रचारक मदनदास देवी यांचे बंगळुरूत निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख..

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक मदनदास देवी यांचे सोमवारी वयाच्या ८१ व्या वर्षी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मंगळवार 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती संघाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह या पदावर […]